2 October Dinvishesh

2 October Dinvishesh (२ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 2 October 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
१९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
१९९४: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने वॉर्सा उठाव संपवला.

२ ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
९७१: ९७१ई.पूर्व : गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)
१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)
१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
१८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)
१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)
१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)
१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)
१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.
१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)
१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.
१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.
१९६५: भारतीय अभिनेते मायिल सामी यांचा जन्म (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०२३)
१९४८: अमेरिकन फॅशन डिझायनर, DKNY चे संस्थापक डोना करण यांचा जम
१९४८: एस्टोनिया देशाचे माजी पंतप्रधान सिम कल्लास यांचा जन्म
१९४२: अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माता, NFL फिल्म्सचे सहसंस्थापक स्टीव्ह सबोल यांचा जन्म (मृत्यू : १८ सप्टेंबर २०१२)
१९३८: पाकिस्तानी अभिनेते, निर्माते आणि लेखक वाहीद मुराद यांचा जन्म (मृत्यू : २३ नोव्हेंबर १९८३)
१९३४: भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री रजत कुमार कार यांचा जन्म (मृत्यू : ८ मे २०२२)
१९३३: इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते जॉन गर्डन यांचा जन्म
१९१७: बेल्जियन सायटोलॉजिस्ट आणि बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक विजेते ख्रिश्चन डी दुवे यांचा जन्म (मृत्यू : ४ मे २०१३)
१९१५: अमेरिकन लेखक आणि उद्योगपती, विल्यम्स सोनोमाचे संस्थापक चक विल्यम्स यांचा जन्म (मृत्यू : ५ डिसेंबर २०१५)
१९०७: स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक अलेक्झांडर आर. टॉड यांचा जन्म (मृत्यू : १० जानेवारी १९९७)
१९०७: बोलिव्हिया देशाचे ४५वे अध्यक्ष व्हिक्टर पाझ एस्टेन्सोरो यांचा जन्म (मृत्यू : ७ जून २००१)
१९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी लीला रॉय नाग यांचा जन्म (मृत्यू : ११ जून १९७०)
१९००: हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र देवदास गांधी यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑगस्ट १९५७)
१८७१: अमेरिकन राजकारणी, सचिव - नोबेल पारितोषिक विजेते कॉर्डेल हल यांचा जन्म (मृत्यू : २३ जुलै १९५५)
१८६६: भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक स्वामी अभेदानंद यांचा जन्म (मृत्यू : ८ सप्टेंबर १९३९)
१८५२: स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विल्यम रामसे यांचा जन्म (मृत्यू : २३ जुलै १९१६)
१८२८: फ्रान्स देशाचे ५५वे पंतप्रधान चार्ल्स फ्लोकेट यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी १८९६)
१८००: श्वार्झनबर्गचे राजकुमार प्रिन्स फेलिक्स यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल १८५२)
१७९८: सार्डिनिया देशाचे राजा चार्ल्स अल्बर्ट यांचा जन्म (मृत्यू : २८ जुलै १८४९)

२ ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)
१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)
१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)
१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)
२०२२: भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऍटलास रामचंद्रन यांचे निधन (जन्म: ३१ जुलै १९४२)
२०२२: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राच्या आमदार ऍनी शेखर यांचे निधन
१९९६: बल्गेरिया देशाचे ४०वे पंतप्रधान आंद्रे लुकानोव्ह यांचे निधन (जन्म: २६ सप्टेंबर १९३८)
१९८८: मिनी कारचे निर्माते ऍलेक इझिगोनिस यांचे निधन (जन्म: १८ नोव्हेंबर १९०६)
१९८८: इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष हमेंगकुबुवोनो नववा यांचे निधन (जन्म: १२ एप्रिल १९१२)
१९८७: ब्राझिलियनइंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक पीटर मेडावार यांचे निधन (जन्म: २८ फेब्रुवारी १९१५)
१९८२: भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १८९६)
१९८२: अमेरिकन जाहिरातदार, DDB वर्ल्डवाइडचे सह-संस्थापक विल्यम बर्नबॅच यांचे निधन (जन्म: १३ ऑगस्ट १९११)
१९७४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचे निधन (जन्म: ११ सप्टेंबर १८८४)
१६७८: किंईग चीनी जनरल वु सांगूइ यांचे निधन (जन्म: ८ जून १६१२)
८२९: बायजेन्टाईन सम्राट मायकेल II यांचे निधन
५३४: इटलीमधील ऑस्ट्रोगॉथचे राजा अथलारिक यांचे निधन

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.