21 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (21 NOVEMBER)
21 नोव्हेंबर 1877: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
21 नोव्हेंबर 1911: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
21 नोव्हेंबर 1942: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
21 नोव्हेंबर 1955: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
21 नोव्हेंबर 1962: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
21 नोव्हेंबर 1962: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
21 नोव्हेंबर 1971: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
21 नोव्हेंबर 1962: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
जन्म (21 NOVEMBER)
21 नोव्हेंबर 1694: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)
21 नोव्हेंबर 1899: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)
21 नोव्हेंबर 1910: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
21 नोव्हेंबर 1926: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
21 नोव्हेंबर 1927: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
21 नोव्हेंबर 1987: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.
मृत्यू (21 NOVEMBER)
21 नोव्हेंबर 1908: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.
21 नोव्हेंबर 1963: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)
21 नोव्हेंबर 1970: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
21 नोव्हेंबर 1996: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
21 नोव्हेंबर 1997: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
21 नोव्हेंबर 2015: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)दिनांक : 14 नोव्हेंबर 1889
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.दिनांक : 15 नोव्हेंबर 2000
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.दिनांक : 16 नोव्हेंबर 1945
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.दिनांक : 18 नोव्हेंबर 1962
उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)दिनांक : 5 नोव्हेंबर 1870
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मितीदिनांक : 1 नोव्हेंबर 1956
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.दिनांक : 7 नोव्हेंबर 1824
उत्तराखंड राज्याची निर्मिती.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
राष्ट्रीय एकत्मता दिन.दिनांक : 19 नोव्हेंबर 2013
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.दिनांक : 19 नोव्हेंबर 1917
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.दिनांक : 22 नोव्हेंबर 1965
संविधान दिन.दिनांक : 26 नोव्हेंबर 1949