MahaNMK > Dinvishesh > 11 NOVEMBER DINVISHESH

11 NOVEMBER DINVISHESH

11 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


11 NOVEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (11 NOVEMBER)

11 नोव्हेंबर 1926: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.
11 नोव्हेंबर 1930: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
11 नोव्हेंबर 1942: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
11 नोव्हेंबर 1947: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
11 नोव्हेंबर 1962: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
11 नोव्हेंबर 1975: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
11 नोव्हेंबर 1981: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
11 नोव्हेंबर 2004: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

जन्म (11 NOVEMBER)

11 नोव्हेंबर 1821: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)
11 नोव्हेंबर 1851: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई)
11 नोव्हेंबर 1872: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७)
11 नोव्हेंबर 1886: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)
11 नोव्हेंबर 1888: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)
11 नोव्हेंबर 1888: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)
11 नोव्हेंबर 1904: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)
11 नोव्हेंबर 1911: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)
11 नोव्हेंबर 1924: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)
11 नोव्हेंबर 1926: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००३)
11 नोव्हेंबर 1936: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.
11 नोव्हेंबर 1936: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.
11 नोव्हेंबर 1942: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)
11 नोव्हेंबर 1962: अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.
11 नोव्हेंबर 1985: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

मृत्यू (11 NOVEMBER)

11 नोव्हेंबर 1984: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९)
11 नोव्हेंबर 1994: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)
11 नोव्हेंबर 1997: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.
11 नोव्हेंबर 1999: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.
11 नोव्हेंबर 2004: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
11 नोव्हेंबर 2005: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
11 नोव्हेंबर 2005: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष

11 NOVEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930
11 NOVEMBER DINVISHESH

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

दिनांक : 14 नोव्हेंबर 1889

झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

दिनांक : 15 नोव्हेंबर 2000

युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

दिनांक : 16 नोव्हेंबर 1945

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

दिनांक : 18 नोव्हेंबर 1962

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

दिनांक : 5 नोव्हेंबर 1870

द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

दिनांक : 1 नोव्हेंबर 1956

डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

दिनांक : 7 नोव्हेंबर 1824

उत्तराखंड राज्याची निर्मिती.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

राष्ट्रीय एकत्मता दिन.

दिनांक : 19 नोव्हेंबर 2013

इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.

दिनांक : 19 नोव्हेंबर 1917

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

दिनांक : 22 नोव्हेंबर 1965

संविधान दिन.

दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.