January Dinvishesh: Check all the latest January dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. January Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
जानेवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
दिनांक : ४ जानेवारी १८८१
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)
दिनांक : ६ जानेवारी १८१२
महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
दिनांक : ९ जानेवारी २००२
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
दिनांक : ११ जानेवारी १९६६
राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)
दिनांक : १२ जानेवारी १५९८
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
दिनांक : १८ जानेवारी १८४२
आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दिनांक : २० जानेवारी १९५७
मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
दिनांक : २१ जानेवारी १९७२
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
दिनांक : २३ जानेवारी १८९७
भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
दिनांक : २६ जानेवारी १९५०
स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
दिनांक : २८ जानेवारी १८६५
महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
दिनांक : ३० जानेवारी १९४८
WTO ची स्थापना झाली.
दिनांक : १ जानेवारी १९९५
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
दिनांक : १७ जानेवारी १९४१
भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
दिनांक : २४ जानेवारी १९५०
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
दिनांक : ३१ जानेवारी १९९२
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.