10 January Dinvishesh

10 January Dinvishesh (१० जानेवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 10 January 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१० जानेवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
१८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.
१८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
१८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
१८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली
१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
२०२२: पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले.

१० जानेवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
१८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
१९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.
१९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.
१९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
१९७४: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.
१९४५: भारतीय शिक्षणतज्ञ - जॉन मेसन (मृत्यू : १७ फेब्रुवारी २०२३)
१९३७: भारतीय राजकारणी - मुरली देवरा (मृत्यू : २४ नोव्हेंबर २०१४)
१९३४: युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष - लिओनिड क्रावचुक लिओनिड क्रावचुक (मृत्यू : १० मे २०२२)
१९३०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा - लेखकबासु चटर्जी (मृत्यू : ४ जून २०२०)
१९१६: सुने बर्गस्ट्रोम - स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (मृत्यू : १५ ऑगस्ट २००४)
१८९३: अल्बर्ट जॅका - ऑस्ट्रेलियन कँप्टन - व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार (मृत्यू : १७ जानेवारी १९३२)

१० जानेवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७६०: पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.
१७७८: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)
१९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.
२००२: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
२०१७: रोमन हर्झोग - जर्मनी देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १९३४)
१९१९: श्रीपाद कृष्ण केळकर - स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
१९९७: अलेक्झांडर आर. टॉड - स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २ ऑक्टोबर १९०७)
१९९४: गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (जन्म: २२ ऑगस्ट १९१९)
१९९०: तोचीनिशिकी कियोटाका - जपानी सुमो ४४ वे योकोझुना (जन्म: २० फेब्रुवारी १९२५)
१९७७: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड - चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते (जन्म: १७ जून १९०३)
१९७१: कोको चॅनेल - फ्रेंच फॅशन डिझायनर, चॅनेल कंपनीचे संस्थापक (जन्म: १९ ऑगस्ट १८८३)
१९५७: गॅब्रिएला मिस्त्राल - चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ एप्रिल १८८९)

जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ४ जानेवारी  १८८१

NMK

दिनांक : ६ जानेवारी  १८१२

NMK

दिनांक : ९ जानेवारी  २००२

NMK

दिनांक : ११ जानेवारी  १९६६

NMK

दिनांक : १२ जानेवारी  १५९८

NMK

दिनांक : १८ जानेवारी  १८४२

NMK

दिनांक : २० जानेवारी  १९५७

NMK

दिनांक : २१ जानेवारी  १९७२

NMK

दिनांक : २३ जानेवारी  १८९७

NMK

दिनांक : २६ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : २८ जानेवारी  १८६५

NMK

दिनांक : ३० जानेवारी  १९४८

NMK

दिनांक : १७ जानेवारी  १९४१

NMK

दिनांक : २४ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : ३१ जानेवारी  १९९२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.