April Dinvishesh: Check all the latest April dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
दिनांक : १ एप्रिल १९३५
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
दिनांक : २ एप्रिल १८७०
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
दिनांक : ६ एप्रिल १९३०
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
दिनांक : ७ एप्रिल १९४८
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
दिनांक : १३ एप्रिल १९१९
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
दिनांक : १६ एप्रिल १८५३
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
दिनांक : १७ एप्रिल १९५२
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
दिनांक : १८ एप्रिल १९५०
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
दिनांक : १९ एप्रिल १९७५
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
दिनांक : २२ एप्रिल १९७०
होम रुल लीगची स्थापना झाली.
दिनांक : २८ एप्रिल १९१६
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
दिनांक : ९ एप्रिल १८२८
: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
दिनांक : ११ एप्रिल १८२७
समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
दिनांक : २३ एप्रिल १८५८
मंगल पांडे ह्यांना फाशी झाली
दिनांक : ८ एप्रिल १८५७
गांधी चंपारण्याला आगमन
दिनांक : १० एप्रिल १९१७
७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
दिनांक : २४ एप्रिल १९९३
जागतिक मलेरिया दिन
दिनांक : २५ एप्रिल २००८
जागतिक मलेरिया दिन
दिनांक : २५ एप्रिल २००८
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.