28 May Dinvishesh

28 May Dinvishesh (२८ मे दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 28 May 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२८ मे महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
१९३७: नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
१९९८: बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग - रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.

२८ मे जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७)
१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४)
१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)
१९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)
१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)
१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.
१९५८: भारतीय क्रिकेट खेळाडू गौतम शोम (सीनियर) यांचा जन्म (मृत्यू : १० फेब्रुवारी २०२३)
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय पलुसकर यांचा जन्म (मृत्यू : २५ ऑक्टोबर १९५५)
१७५९: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान विल्यम पिट द यंगर यांचा जन्म (मृत्यू : २३ जानेवारी १८०६)

२८ मे मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७८७: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)
१९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८९१)
१९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.
१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
१९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९२०)
२००३: रशियन-बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार विजेते इल्या प्रिगोगिन यांचे निधन (जन्म: २५ जानेवारी १९१७)
१९९६: रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार - नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ ब्रॉडस्की यांचे निधन (जन्म: २४ मे १९४०)

मे महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ मे १९६०

NMK

दिनांक : ९ मे १८६६

NMK

दिनांक : २२ मे १७७२

NMK

दिनांक : २८ मे १८८३

NMK

दिनांक : ८ मे १८१७

NMK

दिनांक : ११ मे १९९८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.