20 June Dinvishesh

20 June Dinvishesh (२० जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 20 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२० जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
१८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.
१८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
२००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
२००३: विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना.
१९६०: माली या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४४: दुसरे महायुद्ध - फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४: MW 18014 V-2 रॉकेट - १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१: चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना.

२० जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
१९१५: चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)
१९२०: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)
१९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.
१९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.
१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.
१९५४: इंग्लिश क्रिकेटपटू अ‍ॅलन लॅम्ब यांचा जन्म.
१९७२: क्रिकेटपटू पारस म्हांब्रे यांचा जन्म.
१९५८: भारताच्या १५व्या राष्टपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म
१९४३: भारतीय कादंबरीकार सुबिमल मिश्रा यांचा जन्म (मृत्यू : ८ फेब्रुवारी २०२३)
१८६१: इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स यांचा जन्म (मृत्यू : १६ मे १९४७)

२० जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६८: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०)
१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.
१९८७: पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.
१९९७: मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.
१९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.
२००८: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२१)
२०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
२००५: पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता जॅक किल्बी यांचे निधन (जन्म: ८ नोव्हेंबर १९२३)
१९७२: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचे निधन (जन्म: २ फेब्रुवारी १८९७)
१९३८: अमेरिकन फ्लाइट नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १८९३)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.