29 July Dinvishesh


29 July Dinvishesh (२९ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 29 July 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२९ जुलै महत्वाच्या घटना

१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

१८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.

१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

१९२१: अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

१९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.

१९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.

१९५७: इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

१९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

१९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.

२९ जुलै जन्म

१८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.

१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)

१९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

१९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.

१९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

१९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.

१९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.

१९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

२९ जुलै मृत्यू

२३८: २३८ई.पुर्व : रोमन सम्राट बाल्बिनस यांचे निधन.

११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. (जन्म: २३ मे १०५२)

१८९१: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.

११०८: : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

१७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५३)

१८९१: बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)

१९००: इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन.

१९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८९४)

१९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.

१९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९०९)

२००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १९१९)

२००३: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)

२००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)

२००९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१९)

२०१३: भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२९)

जुलै महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबई विद्यापीठाची स्थापना.
दिनांक : १८ जुलै १८५७
NMK
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
दिनांक : २६ जुलै १९९९
NMK
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
दिनांक : २३ जुलै १८५६
NMK
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
दिनांक : ३१ जुलै १८६५
NMK
वसंतराव नाईक जयंती
दिनांक : १ जुलै १९१३
NMK
FRBM कायदा २००३ अमलात.
दिनांक : ५ जुलै २००४
NMK
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
दिनांक : ५ जुलै २०१७
NMK
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.
दिनांक : ७ जुलै १८५४
NMK
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.
दिनांक : १० जुलै १८००
NMK
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.
दिनांक : ११ जुलै १९८९
NMK
जागतिक युवा कौशल्य दिन
दिनांक : १५ जुलै २०१४
NMK
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
दिनांक : १८ जुलै १९६९
NMK
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
दिनांक : २० जुलै १९२४
NMK
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.
दिनांक : २२ जुलै १९४७
NMK
१४ बँकांचे राष्ट्रीयकरण
दिनांक : १९ जुलै १९६९
NMK
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
दिनांक : २६ जुलै १९०२