23 July Dinvishesh


23 July Dinvishesh (२३ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 23 July 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२३ जुलै महत्वाच्या घटना

१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.

१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.

१९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.

१९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.

१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

१९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

२३ जुलै जन्म

१८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

१८८५: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)

१८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६)

१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

१९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

१९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

१९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

१९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.

१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.

१९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

२३ जुलै मृत्यू

१८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

१९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

१९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

२००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

२०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)

जुलै महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबई विद्यापीठाची स्थापना.
दिनांक : १८ जुलै १८५७
NMK
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
दिनांक : २६ जुलै १९९९
NMK
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
दिनांक : २३ जुलै १८५६
NMK
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
दिनांक : ३१ जुलै १८६५
NMK
वसंतराव नाईक जयंती
दिनांक : १ जुलै १९१३
NMK
FRBM कायदा २००३ अमलात.
दिनांक : ५ जुलै २००४
NMK
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
दिनांक : ५ जुलै २०१७
NMK
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.
दिनांक : ७ जुलै १८५४
NMK
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.
दिनांक : १० जुलै १८००
NMK
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.
दिनांक : ११ जुलै १९८९
NMK
जागतिक युवा कौशल्य दिन
दिनांक : १५ जुलै २०१४
NMK
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
दिनांक : १८ जुलै १९६९
NMK
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
दिनांक : २० जुलै १९२४
NMK
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.
दिनांक : २२ जुलै १९४७
NMK
१४ बँकांचे राष्ट्रीयकरण
दिनांक : १९ जुलै १९६९
NMK
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
दिनांक : २६ जुलै १९०२