९ ऑगस्ट दिनविशेष


9 August Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

९ ऑगस्ट महत्वाच्या घटना

११७३: पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.

१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.

१९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.

१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.

१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.

२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

१९४२: भारत छोडो दिन

९ ऑगस्ट जन्म

१७५४: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १८२५)

१७७६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १८५६)

१८९०: संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)

१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)

१९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.

१९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म.

९ ऑगस्ट मृत्यू

११७: ११७ई.पुर्व : रोमन सम्राट ट्राजान यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर ५३)

११०७: जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)

१९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.

१९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८८५)

१९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)

१९९६: जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन. (जन्म: १ जुन १९०७)

२००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)

२०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१५)

ऑगस्ट महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारत देश स्वतंत्र झाला.
NMK
भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
NMK
असहकार चळवळ प्रारंभ
दिनांक : १ ऑगस्ट १९२०
NMK
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
दिनांक : ६ ऑगस्ट १९५२
NMK
आसियान ची स्थापना
दिनांक : ८ ऑगस्ट १९६७
NMK
भारत छोडो दिन
दिनांक : ९ ऑगस्ट १९४२
NMK
ISRO ची स्थापना
NMK
रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.
NMK
वन्यजीव संरक्षण कायदा संमत.
NMK
राष्ट्रीय क्रीडा दिन