21 September Dinvishesh

21 September Dinvishesh (२१ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 21 September 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२१ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४: प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
१९६४: माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९६८: रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९७६: सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८१: बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९८४: ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९९१: आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.

२१ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६६: विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)
१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३)
१९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७०)
१९०९: घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनक्रमाह यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९७२)
१९२६: पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री नूरजहाँ यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००० – कराची, सिंध, पाकिस्तान)
१९२९: शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)
१९३९: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.
१९४४: चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.
१९६३: वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म.
१९७९: जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा जन्म.
१९८०: अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म.
१९८१: अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्म.

२१ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)
१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. (जन्म: २१ जून १९२३)
१९९२: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन. (जन्म: १० मे १९१४)
१९९८: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९५९)
२०१२: पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९२४)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.