10 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (10 SEPTEMBER)
10 सप्टेंबर 1846: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
10 सप्टेंबर 1898: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
10 सप्टेंबर 1936: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
10 सप्टेंबर 1939: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
10 सप्टेंबर 1943: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
10 सप्टेंबर 1966: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
10 सप्टेंबर 1967: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
10 सप्टेंबर 1975: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
10 सप्टेंबर 1996: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
10 सप्टेंबर 2001: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
10 सप्टेंबर 2002: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
जन्म (10 SEPTEMBER)
10 सप्टेंबर 1872: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)
10 सप्टेंबर 1887: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)
10 सप्टेंबर 1892: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.
10 सप्टेंबर 1895: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.
10 सप्टेंबर 1912: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)
10 सप्टेंबर 1948: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)
10 सप्टेंबर 1989: भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.
मृत्यू (10 SEPTEMBER)
10 सप्टेंबर 210: २१० इ.स.पू. : चीनची पहिले सम्राट किन शी हुआंग यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)
10 सप्टेंबर 1900: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.
10 सप्टेंबर 1923: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)
10 सप्टेंबर 1948: बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.
10 सप्टेंबर 1964: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.
10 सप्टेंबर 1975: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.
10 सप्टेंबर 1983: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.
10 सप्टेंबर 2000: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२१)
10 सप्टेंबर 2006: टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.दिनांक : 2 सप्टेंबर 1946
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.दिनांक : 14 सप्टेंबर 1949
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.दिनांक : 15 सप्टेंबर 1959
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.दिनांक : 24 सप्टेंबर 1873
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)दिनांक : 4 सप्टेंबर 1825
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)दिनांक : 5 सप्टेंबर 1888
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)दिनांक : 7 सप्टेंबर 1791
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)दिनांक : 15 सप्टेंबर 1861
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)दिनांक : 16 सप्टेंबर 1916
NCERT स्थापनादिनांक : 1 सप्टेंबर 1961
जागतिक पर्यटन दिनदिनांक : 27 सप्टेंबर 1980