February Dinvishesh: Check all the latest February dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
दिनांक : ९ फेब्रुवारी १९५१
पुणे विद्यापीठाची स्थापना.
दिनांक : १० फेब्रुवारी १९४८
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
दिनांक : २८ फेब्रुवारी १९२८
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)
दिनांक : १२ फेब्रुवारी १८२४
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)
दिनांक : १९ फेब्रुवारी १६३०
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)
दिनांक : १६ फेब्रुवारी १९४४
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)
दिनांक : २६ फेब्रुवारी १९६६
विश्व कर्करोग दिन
दिनांक : ४ फेब्रुवारी २०००
नीती आयोगाची पहिली बैठक
दिनांक : ८ फेब्रुवारी २०१५
मराठी राजभाषा दिन
दिनांक : २७ फेब्रुवारी १९८७
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.