MahaNMK > Dinvishesh > 7 MARCH DINVISHESH

7 MARCH DINVISHESH

7 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


7 MARCH DINVISHESH

महत्वाच्या घटना (7 MARCH)

7 मार्च 1876: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
7 मार्च 1936: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
7 मार्च 2006: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
7 मार्च 2009: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

जन्म (7 MARCH)

7 मार्च 1765: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)
7 मार्च 1792: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १८७१)
7 मार्च 1849: महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)
7 मार्च 1911: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)
7 मार्च 1918: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
7 मार्च 1934: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
7 मार्च 1942: भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.
7 मार्च 1952: वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.
7 मार्च 1955: चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म.

मृत्यू (7 MARCH)

7 मार्च 1647: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.
7 मार्च 1922: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)
7 मार्च 1952: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.
7 मार्च 1961: भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)
7 मार्च 1974: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.
7 मार्च 1993: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)
7 मार्च 2000: कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
7 मार्च 2012: संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)
7 मार्च 2015: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)

मार्च महिन्यातील दिनविशेष

7 MARCH DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
7 MARCH DINVISHESH

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

दिनांक : 8 मार्च 1911

महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

दिनांक : 12 मार्च 1930

भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

दिनांक : 23 मार्च 1931

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

दिनांक : 3 मार्च 1839

पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)

दिनांक : 10 मार्च 1897

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

दिनांक : 17 मार्च 1882

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना

दिनांक : 5 मार्च 2007

नियोजन आयोगाची स्थापना

दिनांक : 15 मार्च 1950

राष्ट्रीय लसीकरण दिवस

दिनांक : 16 मार्च 1955

महार वतन बिल मांडणी

दिनांक : 19 मार्च 1928

आंतरराष्ट्रीय वन दिन

दिनांक : 21 मार्च 2012

PETA ची स्थापना

दिनांक : 22 मार्च 1980

जागतिक क्षय रोग दिन

दिनांक : 24 मार्च 1962

६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

दिनांक : 28 मार्च 1988

क्रिप्स योजना जाहीर

दिनांक : 29 मार्च 1942

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.