१७ मार्च दिनविशेष


17 March Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१७ मार्च महत्वाच्या घटना

१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

१७ मार्च जन्म

१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

१९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.

१७ मार्च मृत्यू

१२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

१७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)

१८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

१९१०: समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)

१९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)

१९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

१९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

२०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.

मार्च महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
दिनांक : ८ मार्च १९११
NMK
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
NMK
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
NMK
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
दिनांक : ३ मार्च १८३९
NMK
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
NMK
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
NMK
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
दिनांक : ५ मार्च २००७
NMK
नियोजन आयोगाची स्थापना
NMK
राष्ट्रीय लसीकरण दिवस
NMK
महार वतन बिल मांडणी
NMK
आंतरराष्ट्रीय वन दिन
NMK
PETA ची स्थापना
NMK
जागतिक क्षय रोग दिन
NMK
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
NMK
क्रिप्स योजना जाहीर