खासगी नोकरीसाठी ResumePrivate sector jobs
HR अधिकारी एका रेझ्युमेवर सरासरी फक्त 6–8 सेकंद देतात. Naukri, LinkedIn सारख्या पोर्टलवरील ATS सॉफ्टवेअरही रेझ्युमे आधी वाचते. म्हणून:
- स्पष्ट हेडिंग्ज आणि साधा, ATS-friendly फॉरमॅट
- पदाचे नाव नावाखाली आणि कौशल्ये वरच्या भागात
- प्रत्येक नोकरीखाली 2–4 मोजता येणारे मुद्दे
- बँक, IT, सेल्स, अकाउंट्स, ऑफिस जॉबसाठी आदर्श




