भरतीचे अर्ज भरताना वय मोजायचे आहे? वजन निरोगी गटात आहे का पाहायचे आहे? किंवा दर महिन्याची छोटी गुंतवणूक किती होईल हे जाणून घ्यायचे आहे? MahaNMK ची सर्व मोफत टूल्स एकाच ठिकाणी – नोंदणीशिवाय, लगेच वापरा.
MahaNMK.com हे महाराष्ट्रातील नोकरी विषयक जाहिराती, निकाल आणि प्रवेशपत्रांसाठी लोकप्रिय संकेतस्थळ आहे. परीक्षार्थी आणि वाचकांना रोजच्या कामात उपयोगी पडतील अशी ही टूल्स आम्ही मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
Age Calculator – भरतीच्या अर्जात वय दिवसांमध्ये द्यावे लागते; जन्मतारीख टाकून ते लगेच मिळवा. BMI Calculator – पोलीस, सैन्य अशा शारीरिक चाचणी असलेल्या भरतीसाठी वजन-उंचीचे प्रमाण तपासा. SIP Calculator – पहिल्या पगारापासून केलेली छोटी गुंतवणूक निवृत्तीपर्यंत किती होईल ते पहा.
नौकरी विषयक जाहिराती सर्वात जलद मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.