BMI Calculator

तुमच्या उंचीच्या तुलनेत शरीराचे वजन कमी आहे कि जास्त हे पाहण्यासाठी खाली आपली उंची (cm) आणि वजन (kg) टाका 👇

Calculate your BMI. (Body Mass Index)

आपल्या मित्रांना WhatsApp वर नक्की शेअर करा :D

Age Calculator
bmi calculator in marathi

हे पण वापरून पहा

  • भविष्यातील आर्थिक स्थितीचा अंदाज लावण्यासाठी - SIP Calculator
  • वय गणकयंत्र पाहण्यासाठी - Age Calculator
  • नवीन पद्धतीचे वय गणकयंत्र पाहण्यासाठी - New Age Calculator
  • तुमचे वजन निरोगी गटात येते कि नाही ? BMI चेक करण्यासाठी -> BMI Calculator
  • BMI म्हणजे काय ?

    बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. 18 वर्षांवरील मुला-मुलींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का ? हे ओळखता येऊ शकते.शरीराचे बीएमआय ठाऊक असणे फार आवश्यक आहे. हाय बीएमआय म्हणजे शरीरात बॉडी फॅटचे प्रमाण अधिक असल्याचे व त्यानुसार वजनही अधिक असल्याचा संकेत मिळतो.

    BMI मोजमापन निष्कर्ष – :

  • 18.5 पेक्षा कमी बीएमआय : अंडरवेट ( अपेक्षेपेक्षा कमी वजन)
  • 18.5 – 25 च्या दरम्यानचा बीएमआय : योग्य वजन
  • 25 – 30 च्या दरम्यानचा बीएमआय : अतिवजन
  • 30 – 40 च्या दरम्यानचा बीएमआय : लठ्ठ
  • 40 पेक्षा जास्त बीएमआय : अतिलठ्ठ
  • BMI किती अचूक असतो ?

    बीएमआय हा स्त्री आणि पुरूषांसाठी वेगवेगळा असतो. तसेच तो 100 % अचूक असेलच असे नाही. बीएमआय काढताना केवळ उंची आणि वजनाचा विचार केला जातो. मात्र यामध्ये बॉडी फ़ॅट किंवा मसल्सचा विचार केला जात नाही. समान बीएमआय असणार्‍या पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये बॉडी फॅट अधिक असतात. तसेच तरूण मुलांच्या तुलनेत वयोवृद्ध व्यक्तीच्या सारख्या बीएमआयमध्येदेखील वयोवृद्धांमध्ये बॉडीफॅट अधिक असते. अ‍ॅथलिटसच्या शरीरात सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक बॉडीफॅट आढळते.

    सौजन्य – TheHealthSite

    नौकरी विषयक जाहिराती सर्वात जलद मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.