महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र - जाहीरनामा

Updated On : Dec 12, 2017 | Category :


Maha NMK म्हणजे महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र, पुणे. 

महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्रामध्ये (MahaNMK.com) आपले सहर्ष स्वागत आहे, या केंद्राची स्थापना गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांना नौकरीविषयक माहिती पुरवण्यासाठी तसेच विध्यार्थ्यांना आभ्यासाविषयक साहित्य पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. 

कृपया खालील मुद्दे सविस्तर वाचावेत हि विनंती.

  • या गोष्टीची कृपया नोंद घ्यावी कि आम्ही (MahaNMK) कुठल्याही इतर संस्थांशी किंव्हा संघटनांशी संबंधित नाही आहोत. 
  • महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र (MahaNMK.com) कुठल्याही ईतर नोकरी विषयक संकेतस्थळांशी संबंधित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  • महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्राचा (Maha NMK) उद्देश अगदी प्रामाणिक आहे कि खेड्यातील किंवा इतर गरीब विध्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हाच आहे. आम्ही नेहमीच गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहू याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो.
  • Maha NMK म्हणजेच महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र या संकेतस्थळावर ज्या काही जाहिराती किंवा इतर माहिती उपलब्ध करून दिली जाते हि माहिती इंटरनेट वरून एकत्र केलेली असते, त्यामुळे त्या जाहिरातींची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही जाहिराती भरू नका. आम्ही शक्यतो संपूर्ण शहानिशा करूनच जाहिरातींविषयी ची माहिती उपलब्ध करत असतो जर त्या माहिती मध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला सुचवू शकता.
  • जर तुम्ही चुकून महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्राच्या संकेतस्थळावर आला असाल आणि आपण  कुठल्याही इतर नौकरी विषयक संकेतस्थळाला भेट देऊ इच्छित होतात तर आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो कि कृपया संकेतस्थळाची पडताळणी करून योग्य त्या संकेतस्थळाचा वापर करावा. MahaNMK.com या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

MahaNMK.com हे संकेतस्थळ "महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र" या एकमेव संस्थेशी निगडित आहे तरी कृपया ईतर कुठल्याही संकेतस्थळाशी आम्ही संबंधित नाही आहोत याची नोंद घ्यावी.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी www.MahaNMK.com या संकेतस्थळाला दररोज भेट द्या. धन्यवाद.

 

टिप्पणी करा (Comment Below)