Motivational Videos

Motivational Videos: MahaNMK.com has started this new category from which we will be providing you motivational videos. MahaNMK Videos Section will be full of Motivational Videos, Educational Videos, Interviews of Successful Toppers, Online Classes etc. So Bookmark this page and keep visiting again and again.
एकूण ६१ पोस्ट उपलब्ध

कोरोना व्हायरस च्या विळख्यातून कसे सुरक्षित रहाल ? जाणून घेण्यासाठी व्हडिओ शेवट पर्यंत पहा

मित्रानो कोरोना व्हायरस ने आत्ता पर्यंत ५६३ लोकांचा बळी घेतलेला आहे ह्या प्राणघातक व्हायरस पासून स्वतःला आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित कस ठेवावं ह्याची माहिती आम्ही ह्या व्हिडीओ मध्ये देतोय हा अत्यन्त महत्वाचा व्हडिओ सगळ्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा
Published On: 07 February 2020

१० तासात करायचा अभ्यास करा फक्त ३ तासात !| How To Study Fast |। MahaNMK

परीक्षेचा पोर्शन मोठा आहे आणि कळत नाही कसा कव्हर करावा ? तर मग हा व्हडिओ फक्त तुमच्या साठीच , फक्त व्हडिओ मध्ये सांगितलेल्या ह्या ६ टिप्स फॉलो करा आणि जो अभ्यास करायला १० तास लागतात तोच अभ्यास करा फक्त ३ तासात अश्याच अजून महत्वाच्या व्हिडीओज साठी रोज भेट देत रहा - https://www.mahanmk.com/videos/
Published On: 29 January 2020

Hard Work vs Smart work | MahaNMK| कठोर मेहनत कि योग्य दिशेने मेहनत ?

मित्रानो ह्या व्हिडीओ मध्ये आम्ही हार्ड वर्क करावं कि स्मार्ट वर्क करावं हा विषय कव्हर केलेलं आहे जर तुम्हला व्हडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका अजून अश्याच महत्वाच्या व्हडिओज साठी भेट देत राहा - https://www.mahanmk.com/videos/
Published On: 25 January 2020

How To Impress Anyone| कोणलाही फक्त १० मिनिटात करा इम्प्रेस !!!

मित्रानो आजकाल आपण असं पाहतो कि आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी म्हणतात कि मला सगळं माहिती होती पण दुसराच कोणी तरी ज्याला फारसं काहीच नव्हतं तोच सगळ्यांवर स्वतःची छाप पडून गेला आणि मला सगळं माहिती असूनही मी कोणाला इंप्रेस करू शकलो नाही , तर मित्रानो ह्या व्हिडीओ मध्ये अश्या १० ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्यांनी तुम्ही कोणत्या हि व्यक्ती वर फक्त १० मिनिटांच्या आत स्वतःची छाप पडू शकता , त्यांना इम्प्रेस करू शकता
Published On: 21 January 2020

एका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला ?। पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास

एका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला ?। पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास मित्रानो मोहसीन शेख ह्यांचा हा अद्भुत संघर्ष पाहून तुम्हाला हि तुमच्या ध्येयाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निश्चितच मिळेल अजून अश्याच यशस्वी लोकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी भेट देत रहा - https://www.mahanmk.com/videos/
Published On: 17 January 2020

MPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' !! MahaNMK चा नवा उपक्रम !

मित्रानो MahaNMK.com च्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे , MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही चालू घडामोडी ह्या विषयावर एक ई -मासिक उपलब्ध करून दिलेले आहे जे सम्पुर्णपणे मोफत असणार आहे जर तुम्हाला हि ह्या मासिकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित आमच्या साईट ला भेट द्या - https://www.mahanmk.com/free-ebook
Published On: 11 January 2020

'MahaNMK' तुमच्या अधिकारी बनण्याच्या प्रवासातला तुमचा खरा साथीदार !

मित्रानो 'महाएनएमके' च्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गोष्टींचा खजिना घेऊन आलेलो आहोत आणि तो हि सम्पूर्ण पणे मोफत !!! व्हडिओ शेवट पर्यंत पहा आणि जाणून घ्या आम्ही तुमच्या साठी कुठल्या नवनवीन गोष्टीत घेऊन आलो आहोत !!
Published On: 10 January 2020

नागरिकत्व कायदा सुधारणा 2019 (CAB)

नागरिकत्व कायदा सुधारणा 2019 ! नेमका कायदा काय आहे आणि काय सुधारणा झाल्यात ? जाणून घेण्यासाठी हा व्हडिओ पहा आणि ह्या सुधारणे बाबत आपली काय विचार आहेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा 
Published On: 23 December 2019

स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १४ डिसेम्बर २०१९।MahaNMK।Current Affairs 14 Dec

ह्या व्हिडीओ  मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परीक्षांना खूप फायदा होईल अधिक माहिती साठी आणि रोज नवीन नवीन नोकरीच्या जाहिरातीं साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा -  MahaNMK - https://www.mahanmk.com/videos/
Published On: 14 December 2019

इमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा ?

इमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा ? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवट्पर्यंत पहा आणि हा महत्वाचा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा
Published On: 14 December 2019

स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १३ डिसेम्बर २०१९।MahaNMK।Current Affairs 13 December 2019

ह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परीक्षांना खूप फायदा होईल अधिक माहिती साठी आणि रोज नवीन नवीन नोकरीच्या जाहिरातीं साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा - MahaNMK - https://www.mahanmk.com/current-affairs/
Published On: 13 December 2019

आर्मी आणि एयर फोर्स मध्ये १०८ हुन अधिक नवीन जागा !!!

भारतीय सशस्त्र सेना दल आणि भारतीय वायू सेना दल मध्ये १०८ हुन जास्त नवीन जागा निघाल्या आहेत सर्व डिटेल्स साठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा , व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही ह्या मुले फायदा व्हावा ह्या साठी व्हिडियो शेयर करा
Published On: 13 December 2019

स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी (११ डिसेम्बर २०१९)।Current Affairs 12 Dec.2019।MahaNMK

ह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परीक्षांना खूप फायदा होईल
Published On: 12 December 2019

Current Affairs 11 Dec. 2019 | चालू घडामोडी (११ डिसेम्बर २०१९)

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त  चालू घडामोडी पहा, लाईक करा आणि शेयर करा 
Published On: 12 December 2019

15 डिसेंबर 2019 पासून प्रत्येक गाडीला फास्ट टॅग अनिवार्य !

येत्या 15 डिसेंम्बर 2019 पासून प्रत्येक गाडीला टोल भरण्या साठी फास्ट टॅग लावून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे जाणून जिया हा फास्ट टॅग कुठे आणि कसा मिळेल
Published On: 11 December 2019

महाराष्ट्रात विकास कामाला स्थगिती का ? जाणून घ्या !..

Maharashtra Stay On Development Projects. महाराष्ट्रात विकास कमला स्थगिती का ? जाणून घ्या !.. मित्रांनो हा व्हिडियो पहा आणि आपले मत आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.
Published On: 11 December 2019

उन्नाव रेप आणि हत्याकांड केस । हैद्राबाद पॅटर्न पुन्हा होणार का ?

उन्नाव रेप केस । हैद्राबाद पॅटर्न पुन्हा होणार का ? आज परत एकदा रेप चा हा मुद्दा ऐकून खूप वाईट वाटत, कृपया हा व्हिडियो पूर्ण पहा आणि आपले मत आम्हाला कंमेंट करून कळवा. धन्यवाद.
Published On: 09 December 2019

Hyderabad Rape Case: चारही नराधमांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

Hyderabad Rape Case: मधील चारही नराधमांना पोलिसांनी आज पहाटे गोळ्या घालून ठार केले आहे त्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आज आपण या व्हिडियो च्या माध्यमातून पाहू शकता.
Published On: 06 December 2019

डेली चालू घडामोडी - एका नवीन फॉरमॅट मध्ये !! (३डिसेम्बर २०१९)

MahaNMK Current Affairs: Check Current Affairs Today for 3rd Nov 2019. This is the latest video of current affairs of 3rd November 2019.
Published On: 05 December 2019

Interesting Facts About The World | MahaNMK

Interesting Facts About The World - Powered By MahaNMK. This video will give you a clear idea about our world. Please watch the complete video and comment on your favourite point. :) For More Videos Visit: https://www.mahanmk.com/videos/
Published On: 13 November 2019

अधिक पुढील पेज वर...