MPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' !! MahaNMK चा नवा उपक्रम !

Updated On : Jan 11, 2020 | Category :
मित्रानो MahaNMK.com च्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे , MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही चालू घडामोडी ह्या विषयावर एक ई -मासिक उपलब्ध करून दिलेले आहे जे सम्पुर्णपणे मोफत असणार आहे जर तुम्हाला हि ह्या मासिकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित आमच्या साईट ला भेट द्या - https://www.mahanmk.com/free-ebook

टिप्पणी करा (Comment Below)