MahaNMK WhatsApp Subscription (Free)

आता मिळवा रोज नवीन जाहिरातींविषयीची माहिती , जॉब्स , परीक्षा निकाल, महत्वाच्या घटना, आणि आभ्यासाविषयक माहिती थेट आपल्या व्हाट्सएप्प वर अगदी मोफत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील फॉर्म वर आपली माहिती भर 👇

* आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल, त्याबद्दल निश्चिन्त राहा. :)

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

आपल्या मित्रांना WhatsApp वर शेअर करा :D

Age Calculator

: : Join कसे करावे ? : :

MahaNMK WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. खालील प्रक्रियेने आपण MahaNMK WhatsApp जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल

  1. सर्वप्रथम वरील फॉर्म मध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी भरून Subscribe या बटनावर क्लिक करा.
  2. त्यानंतर +91-8668605870 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaNMK च्या नावाने सेव्ह करा
  3. आणि आम्हाला "JOIN" असा मेसेज (व्हाट्सअँप वर) पाठवा
  4. झाले.. आमच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर आपल्याला रोज जॉब अपडेट्स मिळणे सुरु होईल.
  5. धन्यवाद!

महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे.   

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 


नौकरी विषयक जाहिराती सर्वात जलद मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.


You will recive daily latest recruitment news updates on your mobile. This is the perfect tool which will make it easier for you to keep watch on latest jobs from various categories. NMK is a best place to get Latest Govt Jobs, Recruitment News under one roof. So Subscribe For Our MahaNMK WhatsApp Subscription Service For Free and Join MahaNMK Updates

www.MahaNMK.com - सर्व नोकरी विषयक जाहिरातींसाठी एकमेव ठिकाण (महाराष्ट्राचे लाडके संकेतस्थळ) - Download MahaNMK Android Application (FREE) - Click Here - महाराष्ट्राचे लोकप्रिय मराठी एप्लिकेशन आजचं डाउनलोड करा

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.