29 March Dinvishesh

29 March Dinvishesh (२९ मार्च दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 29 March 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२९ मार्च महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
१९४२: क्रिप्स योजना जाहीर
१९७४: मरिनर प्रोग्राम - नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.

२९ मार्च जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)
१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)
१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)
१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.
१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.
१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.
१९४८: नागनाथ कोतापल्ले - साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
१९३९: भारतीय विनोदी अभिनेते सुरमा भोपाली यांचा जन्म (मृत्यू : ८ जुलै २०२०)
१९१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक चापमॅन पिंचर यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०१४)
१७९०: अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष जॉन टायलर यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी १८६२)
१००१: बर्मा देशाचे मूर्तिपूजक राजवंशाचा राजा सोक्कते यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १०४४)

२९ मार्च मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)
१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.
१९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
१९८२: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९०१)
१९६६: ग्रीस देशाचे १११वे पंतप्रधान, कर्नल आणि राजकारणी स्टायलियनोस गोनाटास यांचे निधन (जन्म: १८ ऑगस्ट १८७६)

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ८ मार्च १९११

NMK

दिनांक : १२ मार्च १९३०

NMK

दिनांक : २३ मार्च १९३१

NMK

दिनांक : २३ मार्च १८८१

NMK

दिनांक : ३ मार्च १८३९

NMK

दिनांक : १० मार्च १८९७

NMK

दिनांक : १७ मार्च १८८२

NMK

दिनांक : ५ मार्च २००७

NMK

दिनांक : १५ मार्च १९५०

NMK

दिनांक : १६ मार्च १९५५

NMK

दिनांक : १९ मार्च १९२८

NMK

दिनांक : २१ मार्च २०१२

NMK

दिनांक : २२ मार्च १९८०

NMK

दिनांक : २४ मार्च १९६२

NMK

दिनांक : २८ मार्च १९८८

NMK

दिनांक : २९ मार्च १९४२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.