२२ मार्च दिनविशेष


22 March Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२२ मार्च महत्वाच्या घटना

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना झाली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

१९८०: PETA ची स्थापना

२२ मार्च जन्म

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८)

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

२२ मार्च मृत्यू

१८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

१९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)

मार्च महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
दिनांक : ८ मार्च १९११
NMK
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
NMK
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
NMK
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
दिनांक : ३ मार्च १८३९
NMK
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
NMK
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
NMK
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
दिनांक : ५ मार्च २००७
NMK
नियोजन आयोगाची स्थापना
NMK
राष्ट्रीय लसीकरण दिवस
NMK
महार वतन बिल मांडणी
NMK
आंतरराष्ट्रीय वन दिन
NMK
PETA ची स्थापना
NMK
जागतिक क्षय रोग दिन
NMK
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
NMK
क्रिप्स योजना जाहीर