MahaNMK > Dinvishesh > 9 MARCH DINVISHESH

9 MARCH DINVISHESH

9 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


9 MARCH DINVISHESH

महत्वाच्या घटना (9 MARCH)

9 मार्च 1796: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.
9 मार्च 1945: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
9 मार्च 1959: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
9 मार्च 1991: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
9 मार्च 1992: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

जन्म (9 MARCH)

9 मार्च 1824: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)
9 मार्च 1863: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)
9 मार्च 1899: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
9 मार्च 1930: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.
9 मार्च 1931: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.
9 मार्च 1933: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.
9 मार्च 1934: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)
9 मार्च 1935: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.
9 मार्च 1943: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)
9 मार्च 1951: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
9 मार्च 1952: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.
9 मार्च 1956: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.
9 मार्च 1970: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.
9 मार्च 1985: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

मृत्यू (9 MARCH)

9 मार्च 1650: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
9 मार्च 1851: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)
9 मार्च 1888: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७)
9 मार्च 1969: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)
9 मार्च 1971: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)
9 मार्च 1992: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)
9 मार्च 1994: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०८)
9 मार्च 2000: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)
9 मार्च 2012: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

मार्च महिन्यातील दिनविशेष

9 MARCH DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
9 MARCH DINVISHESH

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

दिनांक : 8 मार्च 1911

महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

दिनांक : 12 मार्च 1930

भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

दिनांक : 23 मार्च 1931

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

दिनांक : 3 मार्च 1839

पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)

दिनांक : 10 मार्च 1897

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

दिनांक : 17 मार्च 1882

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना

दिनांक : 5 मार्च 2007

नियोजन आयोगाची स्थापना

दिनांक : 15 मार्च 1950

राष्ट्रीय लसीकरण दिवस

दिनांक : 16 मार्च 1955

महार वतन बिल मांडणी

दिनांक : 19 मार्च 1928

आंतरराष्ट्रीय वन दिन

दिनांक : 21 मार्च 2012

PETA ची स्थापना

दिनांक : 22 मार्च 1980

जागतिक क्षय रोग दिन

दिनांक : 24 मार्च 1962

६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

दिनांक : 28 मार्च 1988

क्रिप्स योजना जाहीर

दिनांक : 29 मार्च 1942

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.