MahaNMK > Dinvishesh > 2 APRIL DINVISHESH

2 APRIL DINVISHESH

2 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


2 APRIL DINVISHESH

महत्वाच्या घटना (2 APRIL)

2 एप्रिल 1870: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
2 एप्रिल 1982: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
2 एप्रिल 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
2 एप्रिल 1984: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
2 एप्रिल 1989: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.
2 एप्रिल 1990: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
2 एप्रिल 1998: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
2 एप्रिल 2011: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.

जन्म (2 APRIL)

2 एप्रिल 1805: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचा जन्म.
2 एप्रिल 1875: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)
2 एप्रिल 1898: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)
2 एप्रिल 1902: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण)
2 एप्रिल 1926: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९७९)
2 एप्रिल 1942: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
2 एप्रिल 1969: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
2 एप्रिल 1972: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
2 एप्रिल 1981: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.

मृत्यू (2 APRIL)

2 एप्रिल 1872: मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)
2 एप्रिल 1933: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)
2 एप्रिल 1992: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.
2 एप्रिल 2005: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: १८ मे १९२०)
2 एप्रिल 2009: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१७)

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

2 APRIL DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
2 APRIL DINVISHESH

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

दिनांक : 1 एप्रिल 1935

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

दिनांक : 2 एप्रिल 1870

प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

दिनांक : 6 एप्रिल 1930

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

दिनांक : 7 एप्रिल 1948

जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

दिनांक : 13 एप्रिल 1919

भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

दिनांक : 16 एप्रिल 1853

पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

दिनांक : 17 एप्रिल 1952

आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

दिनांक : 18 एप्रिल 1950

आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

दिनांक : 19 एप्रिल 1975

पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

दिनांक : 22 एप्रिल 1970

होम रुल लीगची स्थापना झाली.

दिनांक : 28 एप्रिल 1916

थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)

दिनांक : 9 एप्रिल 1828

: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

दिनांक : 11 एप्रिल 1827

समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

दिनांक : 23 एप्रिल 1858

मंगल पांडे ह्यांना फाशी झाली

दिनांक : 8 एप्रिल 1857

गांधी चंपारण्याला आगमन

दिनांक : 10 एप्रिल 1917

७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण

दिनांक : 24 एप्रिल 1993

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.