December Dinvishesh: Check all the latest December dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. December Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
डिसेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
दिनांक : ६ डिसेंबर १९५६
सार्क परिषदेची स्थापना.
दिनांक : ८ डिसेंबर १९८५
दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
दिनांक : ९ डिसेंबर १९४६
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
दिनांक : ११ डिसेंबर १९४६
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
दिनांक : २२ डिसेंबर १८८७
२८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
दिनांक : २७ डिसेंबर १९४५
जागतिक एड्स दिन.
दिनांक : १ डिसेंबर १९८८
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
दिनांक : २ डिसेंबर १९८४
जागतिक अपंग दिन.
दिनांक : ३ डिसेंबर १९९२
सुगम्य भारत अभियान.
दिनांक : ३ डिसेंबर २०१५
भारतीय नौसेना दिवस.
दिनांक : ४ डिसेंबर १९७१
जागतिक मृदा दिन.
दिनांक : ५ डिसेंबर २०१४
मानवी हक्क दिन.
दिनांक : १० डिसेंबर १९४८
UNHCR ची स्थापना.
दिनांक : १४ डिसेंबर १९५०
गोवा मुक्ती दिन.
दिनांक : १९ डिसेंबर १९६१
भारतीय ग्राहक दिन.
दिनांक : २४ डिसेंबर १९८६
मुस्लिम लिगची स्थापना.
दिनांक : ३० डिसेंबर १९०६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.