5 January Dinvishesh (५ जानेवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 5 January 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
दिनांक : ४ जानेवारी १८८१
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)
दिनांक : ६ जानेवारी १८१२
महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
दिनांक : ९ जानेवारी २००२
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
दिनांक : ११ जानेवारी १९६६
राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)
दिनांक : १२ जानेवारी १५९८
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
दिनांक : १८ जानेवारी १८४२
आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दिनांक : २० जानेवारी १९५७
मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
दिनांक : २१ जानेवारी १९७२
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
दिनांक : २३ जानेवारी १८९७
भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
दिनांक : २६ जानेवारी १९५०
स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
दिनांक : २८ जानेवारी १८६५
महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
दिनांक : ३० जानेवारी १९४८
WTO ची स्थापना झाली.
दिनांक : १ जानेवारी १९९५
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
दिनांक : १७ जानेवारी १९४१
भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
दिनांक : २४ जानेवारी १९५०
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
दिनांक : ३१ जानेवारी १९९२
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.