8 December Dinvishesh (८ डिसेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 8 December 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
दिनांक : ६ डिसेंबर १९५६
सार्क परिषदेची स्थापना.
दिनांक : ८ डिसेंबर १९८५
दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
दिनांक : ९ डिसेंबर १९४६
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
दिनांक : ११ डिसेंबर १९४६
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
दिनांक : २२ डिसेंबर १८८७
२८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
दिनांक : २७ डिसेंबर १९४५
जागतिक एड्स दिन.
दिनांक : १ डिसेंबर १९८८
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
दिनांक : २ डिसेंबर १९८४
जागतिक अपंग दिन.
दिनांक : ३ डिसेंबर १९९२
सुगम्य भारत अभियान.
दिनांक : ३ डिसेंबर २०१५
भारतीय नौसेना दिवस.
दिनांक : ४ डिसेंबर १९७१
जागतिक मृदा दिन.
दिनांक : ५ डिसेंबर २०१४
मानवी हक्क दिन.
दिनांक : १० डिसेंबर १९४८
UNHCR ची स्थापना.
दिनांक : १४ डिसेंबर १९५०
गोवा मुक्ती दिन.
दिनांक : १९ डिसेंबर १९६१
भारतीय ग्राहक दिन.
दिनांक : २४ डिसेंबर १९८६
मुस्लिम लिगची स्थापना.
दिनांक : ३० डिसेंबर १९०६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.