MahaNMK > Dinvishesh > 14 NOVEMBER DINVISHESH

14 NOVEMBER DINVISHESH

14 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


14 NOVEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (14 NOVEMBER)

14 नोव्हेंबर 2013: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
14 नोव्हेंबर 1770: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
14 नोव्हेंबर 1922: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
14 नोव्हेंबर 1940: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
14 नोव्हेंबर 1969: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
14 नोव्हेंबर 1971: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
14 नोव्हेंबर 1975: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
14 नोव्हेंबर 1991: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जन्म (14 NOVEMBER)

14 नोव्हेंबर 1650: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२)
14 नोव्हेंबर 1719: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७)
14 नोव्हेंबर 1765: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
14 नोव्हेंबर 1863: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
14 नोव्हेंबर 1889: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)
14 नोव्हेंबर 1881: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
14 नोव्हेंबर 1904: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५)
14 नोव्हेंबर 1918: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६)
14 नोव्हेंबर 1919: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)
14 नोव्हेंबर 1922: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.
14 नोव्हेंबर 1924: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)
14 नोव्हेंबर 1935: जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
14 नोव्हेंबर 1947: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)
14 नोव्हेंबर 1971: ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.
14 नोव्हेंबर 1971: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.
14 नोव्हेंबर 1974: क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

मृत्यू (14 NOVEMBER)

14 नोव्हेंबर 1915: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)
14 नोव्हेंबर 1967: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)
14 नोव्हेंबर 1971: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)
14 नोव्हेंबर 1977: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
14 नोव्हेंबर 1993: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)
14 नोव्हेंबर 2000: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
14 नोव्हेंबर 2013: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.
14 नोव्हेंबर 2013: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)
14 नोव्हेंबर 2015: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष

14 NOVEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930
14 NOVEMBER DINVISHESH

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

दिनांक : 14 नोव्हेंबर 1889

झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

दिनांक : 15 नोव्हेंबर 2000

युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

दिनांक : 16 नोव्हेंबर 1945

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

दिनांक : 18 नोव्हेंबर 1962

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

दिनांक : 5 नोव्हेंबर 1870

द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

दिनांक : 1 नोव्हेंबर 1956

डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

दिनांक : 7 नोव्हेंबर 1824

उत्तराखंड राज्याची निर्मिती.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

राष्ट्रीय एकत्मता दिन.

दिनांक : 19 नोव्हेंबर 2013

इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.

दिनांक : 19 नोव्हेंबर 1917

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

दिनांक : 22 नोव्हेंबर 1965

संविधान दिन.

दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.