२९ ऑक्टोबर दिनविशेष
29 October Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
२९ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
〉
१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
〉
१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
〉
१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
〉
१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
〉
१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
〉
१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
〉
१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
〉
१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
〉
१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.
〉
१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
〉
१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
〉
२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
〉
२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
〉
२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
२९ ऑक्टोबर जन्म
〉
१८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)
〉
१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)
〉
१९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.
〉
१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
〉
१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
२९ ऑक्टोबर मृत्यू
〉
१९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)
〉
१९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
〉
१९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९५)
〉
१९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन.
〉
१९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)
ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
दिनांक :
२१ ऑक्टोबर १९४३

संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
दिनांक :
२४ ऑक्टोबर १९४५

मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
दिनांक :
२ ऑक्टोबर १८६९

भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
दिनांक :
२ ऑक्टोबर १९०४

स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
दिनांक :
११ ऑक्टोबर १९०२

वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
दिनांक :
१५ ऑक्टोबर १९३१

भारतरत्न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
दिनांक :
३१ ऑक्टोबर १८७५

IUCN स्थापना
दिनांक :
५ ऑक्टोबर १९४८

वन्यजीव सप्ताह
दिनांक :
८ ऑक्टोबर १९७२

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
दिनांक :
१२ ऑक्टोबर १९९३

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
दिनांक :
२६ ऑक्टोबर २००६