6 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (6 SEPTEMBER)
6 सप्टेंबर 1522: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
6 सप्टेंबर 1888: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.
6 सप्टेंबर 1939: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
6 सप्टेंबर 1952: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.
6 सप्टेंबर 1965: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
6 सप्टेंबर 1966: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
6 सप्टेंबर 1968: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
6 सप्टेंबर 1993: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
6 सप्टेंबर 1997: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.
जन्म (6 SEPTEMBER)
6 सप्टेंबर 1766: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)
6 सप्टेंबर 1889: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)
6 सप्टेंबर 1892: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.
6 सप्टेंबर 1901: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)
6 सप्टेंबर 1921: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)
6 सप्टेंबर 1923: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.
6 सप्टेंबर 1929: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)
6 सप्टेंबर 1957: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.
6 सप्टेंबर 1968: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.
6 सप्टेंबर 1971: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.
मृत्यू (6 SEPTEMBER)
6 सप्टेंबर 1938: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.
6 सप्टेंबर 1963: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)
6 सप्टेंबर 1972: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.
6 सप्टेंबर 1990: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)
6 सप्टेंबर 2007: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.दिनांक : 2 सप्टेंबर 1946
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.दिनांक : 14 सप्टेंबर 1949
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.दिनांक : 15 सप्टेंबर 1959
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.दिनांक : 24 सप्टेंबर 1873
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)दिनांक : 4 सप्टेंबर 1825
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)दिनांक : 5 सप्टेंबर 1888
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)दिनांक : 7 सप्टेंबर 1791
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)दिनांक : 15 सप्टेंबर 1861
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)दिनांक : 16 सप्टेंबर 1916
NCERT स्थापनादिनांक : 1 सप्टेंबर 1961
जागतिक पर्यटन दिनदिनांक : 27 सप्टेंबर 1980