7 August Dinvishesh

7 August Dinvishesh (७ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 7 August 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

७ ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
१९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
१९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.

७ ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)
१८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७)
१९१२: हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म.
१९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.
१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.
१९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म.
१९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.
३१७: रोमन सम्राट कॉन्स्टंटियस II यांचा जन्म (मृत्यू : ३ नोव्हेंबर ०३६१)
१९३३: अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार एलिनॉर ऑस्ट्रॉम यांचा जन्म (मृत्यू : १२ जून २०१२)
१९२८: इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकारओवेन लुडर यांचा जन्म (मृत्यू : ८ ऑक्टोबर २०२१)
१९२४: भारतीय-इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते केनेथ केंडल यांचा जन्म (मृत्यू : १४ डिसेंबर २०१२)
१९०४: अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि मुत्सद्दी - नोबेल पारितोषिक राल्फ बनचे यांचा जन्म (मृत्यू : ९ डिसेंबर १९७१)
१७५१: प्रशियाची विल्हेल्मिना फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना यांचा जन्म (मृत्यू : ९ जून १८२०)
१७०२: भारतातील मुघल सम्राट मुहम्मद शाह यांचा जन्म (मृत्यू : २६ एप्रिल १७४८)

७ ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२)
१८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
१९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: ७ मे १८६१)
१९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.
२०१८: तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते एम. करुणानिधी यांचे निधन (जन्म: ३ जून १९२४)
२०१५: अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक लुईस सुग्ज यांचे निधन (जन्म: ७ सप्टेंबर १९२३)
२००७: न्यूझीलंडचे व्यावसायिक, टेट कम्युनिकेशन्सचे संस्थापक अँगस टेट यांचे निधन (जन्म: २२ जुलै १९१९)
२००३: श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक के.डी. अरुलप्रगासम यांचे निधन (जन्म: १६ सप्टेंबर १९३१)
१९८७: लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष कॅमिल चामून यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १९००)
१८५५: मेक्सिको देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष मारियानो अरिस्ता यांचे निधन (जन्म: २६ जुलै १८०२)
११०६: पवित्र रोमन सम्राट हेन्री IV यांचे निधन (जन्म: ११ नोव्हेंबर १०५०)
७०७: चिनी राजकुमार ली चोंगजून यांचे निधन
४६१: रोमन सम्राट मेजोरियन यांचे निधन

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.