16 July Dinvishesh

16 July Dinvishesh (१६ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 16 July 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१६ जुलै महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
६२२: ६२२ई.पुर्व : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
१९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.
१९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

१६ जुलै जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७७३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)
१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.
१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.
१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.
१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.
१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.
१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

१६ जुलै मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.
१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.
१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.
१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १८ जुलै १८५७

NMK

दिनांक : २६ जुलै १९९९

NMK

दिनांक : २३ जुलै १८५६

NMK

दिनांक : ३१ जुलै १८६५

NMK

दिनांक : १ जुलै १९१३

NMK

दिनांक : ५ जुलै २००४

NMK

दिनांक : ५ जुलै २०१७

NMK

दिनांक : ७ जुलै १८५४

NMK

दिनांक : १० जुलै १८००

NMK

दिनांक : ११ जुलै १९८९

NMK

दिनांक : १५ जुलै २०१४

NMK

दिनांक : १८ जुलै १९६९

NMK

दिनांक : २० जुलै १९२४

NMK

दिनांक : २२ जुलै १९४७

NMK

दिनांक : १९ जुलै १९६९

NMK

दिनांक : २६ जुलै १९०२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.