26 June Dinvishesh

26 June Dinvishesh (२६ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 26 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२६ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
१९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
१९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
१९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.
१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
१९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.
२०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
१९९७: हॅरी पॉटर कादंबरी मालिका - जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन हि मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.
१९४४: दुसरे महायुद्ध - ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.
१९३६: फॉके-वुल्फ Fw 61 - या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.

२६ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.
१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)
१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)
१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)
१८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)
१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)
१८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)
१९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)
१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.
१९४२: भारतीय अभिनेते सारथी यांचा जन्म (मृत्यू : १ ऑगस्ट २०२२)
१९३७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट कोलमन रिचर्डसन यांचा जन्म (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१३)
१९२६: भारतीय कवी महेंद्र भटनागर यांचा जन्म (मृत्यू : २७ एप्रिल २०२०)
१९१४: बांगलादेशी इस्लामिक विद्वान आणि शिक्षक सुलतान अहमद नानुपुरी यांचा जन्म (मृत्यू : १६ ऑगस्ट १९९७)
१९११: ब्रिटिश संशोधक, विल्यम्स-किल्बोर्न ट्यूबचे संशोधक सह-शोधक फ्रेडरिक कॅलंड विल्यम्स यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १९७७)
१९०८: चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति साल्वादोर ऍलेंदे यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर १९७३)
१९०६: भारतीय लेखक व राजकारणी - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एम. पी. शिवग्नम यांचा जन्म (निधन: ३ ऑक्टोबर १९९५)
१९०६: भारतीय लेखक आणि राजकारणी मा. पो. सि. यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९९५)
१८९२: आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक बेसी कोलमन यांचा जन्म (मृत्यू : ३० एप्रिल १९२६)
१८८८: गायक व नट - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार बालगंधर्व यांचा जन्म (मृत्यू : १५ जुलै १९६७)
१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड याचं जन्म (मृत्यू : १७ जानेवारी १९३०)
१८२१: अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष बार्टोलोमे मिटर यांचा जन्म (मृत्यू : १९ जानेवारी १९०६)

२६ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
३६३: ३६३ई.पुर्व : रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.
१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)
१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.
२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)
२००४: भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००५: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४८)
२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.
२०२२: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री व्ही. कृष्णमूर्ती यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १९२५)
१९५५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचे निधन (जन्म: १ सप्टेंबर १८९५)
१८१०: फ्रेंच हॉट एअर बलून कंपनीचे संशोधक जोसेफ-मिशेल माँटगोल्फियर यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १७४०)
१५३१: पुष्टि पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचे निधन (जन्म: २७ एप्रिल १४७९)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.