17 June Dinvishesh

17 June Dinvishesh (१७ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 17 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१७ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६३१: ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.
१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
१९९१: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.
२०२२: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट - इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
२०२२: चीन - फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
१९८५: स्पेस शटल प्रोग्राम - STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
१९४०: दुसरे महायुद्ध - आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
१९४०: दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.

१७ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१२३९: इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १३०७)
१७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.
१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.
१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.
१९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)
१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)
१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.
१९७३: भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.
१९८१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.
१९१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचा जन्म (मृत्य: १७ एप्रिल २०१२)
१९०३: भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक ज्योती प्रसाद अग्रवाला यांचा जन्म (मृत्: १७ जानेवारी १९५१)

१७ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)
१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)
१६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)
१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)
१८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)
१९२८: ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)
१९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
१९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.
१९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)
२००४: सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.
१९१९: इजिप्त देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते, शैक्षणिक आणि राजकारणी मोहम्मद मोर्सी यांचे निधन (जन्म: ८ ऑगस्ट १९५१)
१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे निधन (जन्म: २९ जानेवारी १२७४)
१०३१: Goryeo च्या Hyeonjong - कोरियन राजा यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट ९९२)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.