MahaNMK > Dinvishesh > 4 JULY DINVISHESH

4 JULY DINVISHESH

4 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


4 JULY DINVISHESH

महत्वाच्या घटना (4 JULY)

4 जुलै 1054: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.
4 जुलै 1776: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.
4 जुलै 1826: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.
4 जुलै 1886: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
4 जुलै 1903: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
4 जुलै 1911: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.
4 जुलै 1936: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
4 जुलै 1946: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
4 जुलै 1947: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
4 जुलै 1995: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.
4 जुलै 1997: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
4 जुलै 1999: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

जन्म (4 JULY)

4 जुलै 1790: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १८६६)
4 जुलै 1807: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १८८२)
4 जुलै 1872: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)
4 जुलै 1882: एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)
4 जुलै 1898: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)
4 जुलै 1897: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)
4 जुलै 1912: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)
4 जुलै 1914: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)
4 जुलै 1926: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)
4 जुलै 1976: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)
4 जुलै 1983: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

मृत्यू (4 JULY)

4 जुलै 1729: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.
4 जुलै 1826: अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)
4 जुलै 1831: अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७५८)
4 जुलै 1902: भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)
4 जुलै 1934: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)
4 जुलै 1963: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)
4 जुलै 1980: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)
4 जुलै 1982: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.
4 जुलै 1999: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)

जुलै महिन्यातील दिनविशेष

4 JULY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31
4 JULY DINVISHESH

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबई विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 18 जुलै 1857

भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

दिनांक : 26 जुलै 1999

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

दिनांक : 23 जुलै 1856

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

दिनांक : 31 जुलै 1865

वसंतराव नाईक जयंती

दिनांक : 1 जुलै 1913

FRBM कायदा २००३ अमलात.

दिनांक : 5 जुलै 2004

राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

दिनांक : 5 जुलै 2017

बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

दिनांक : 7 जुलै 1854

फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

दिनांक : 10 जुलै 1800

जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

दिनांक : 11 जुलै 1989

जागतिक युवा कौशल्य दिन

दिनांक : 15 जुलै 2014

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

दिनांक : 18 जुलै 1969

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

दिनांक : 20 जुलै 1924

राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

दिनांक : 22 जुलै 1947

१४ बँकांचे राष्ट्रीयकरण

दिनांक : 19 जुलै 1969

कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

दिनांक : 26 जुलै 1902

कारगिल विजय दिवस

दिनांक : 26 जुलै 1999

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.