27 June Dinvishesh

27 June Dinvishesh (२७ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 27 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२७ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
१९७७: जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.
१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
२०२२: मुंबईत चार मजली निवासी इमारत कोसळून किमान १९ लोकांचे निधन.
२०२२: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या ४ लोकांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.
२०२२: मंकीपॉक्स या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले.
२०१४: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट - भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.
२०१३: इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ - नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.
१९८२: स्पेस शटल कोलंबिया - नासाचे अतंराळयान अंतिम संशोधन आणि विकास उड्डाण मोहिमेसाठी प्रक्षेपित.
१९७३: उरुग्वे या देशाच्या अध्यक्ष जुआन मारिया बोर्डाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकूमशाही प्रस्थापित केली.
१९४६: कॅनडा देशाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली.
१९४१: रोमानियन अधिकार्‍यांनी किमान १३,२६६ ज्यू लोकांची हत्या केली. हा इतिहासातील सर्वात हिंसक घटना आहे.
१९४१: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: दरम्यान जर्मन सैन्याने बियालिस्टोक शहर काबीज केले.

२७ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)
१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)
१८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)
१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)
१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)
१९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)
१९९२: भारतीय चित्रपट अभिनेत्री कार्तिका नायर यांचा जन्म
१९६२: भारतीय-कॅनेडियन उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०१४)
१९५७: अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम सुलतान बिन सलमान अल सौद यांचा जन्म
१९४३: भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रवी बत्रा यांचा जन्म
१९१९: भारतीय नृत्यांगना अमला शंकर यांचा जन्म (मृत्यू : २४ जुलै २०२०)

२७ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.
१८३९: शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
१९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९)
१९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.
२००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)
२०१४: हैती देशाचे ४३वे राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी लेस्ली मनीगाट यांचे निधन (जन्म: १६ ऑगस्ट १९३०)
१९५७: फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक हर्मन बुहल यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.