23 May Dinvishesh

23 May Dinvishesh (२३ मे दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 23 May 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२३ मे महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
१८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
१९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
१९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.

२३ मे जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
१७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
१८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
१८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)
१९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
१९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
१९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
१९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
१९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
१९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
१९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
१९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
१९६५: क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.
१९५३: रवांडाचे पंतप्रधान, रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी आगथे उविलिंगीमान यांचा जन्म (मृत्यू : ७ एप्रिल १९९४)
१९४३: सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान पीटर केनिलोरिया यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी २०१६)
१९३४: अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक रॉबर्ट मूग यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट २००५)
१९२५: अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते जोशुआ लेडरबर्ग यांचा जन्म (मृत्यू : २ फेब्रुवारी २००८)
१९२५: भारतीय दिग्दर्शक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म (मृत्यू : २३ जानेवारी १९९१)
१९२१: पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०१३)
१९०८: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक जॉन बार्डीन यांचा जन्म (मृत्यू : ३० जानेवारी १९९१)
१८९१: स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक पार लगेरक्विस्ट यांचा जन्म (मृत्यू : ११ जून १९७४)

२३ मे मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५७: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
१९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
१९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
१९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
२०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
२०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)
२०२२: भारतीय राजकारणी, खासदार शिवाजी पटनायक यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९३०)
२०१५: अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर यांचे निधन (जन्म: १३ जून १९२८)
१९६०: भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान गुलाम मोहम्मद बक्श बट यांचे निधन (जन्म: २२ मे १८७८)
१९४१: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचे निधन (जन्म: ८ नोव्हेंबर १८६६)
११२५: पवित्र रोमन सम्राट हेन्री व्ही यांचे निधन (जन्म: ११/११ ऑगस्ट १०८१/१०८६)

मे महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ मे १९६०

NMK

दिनांक : ९ मे १८६६

NMK

दिनांक : २२ मे १७७२

NMK

दिनांक : २८ मे १८८३

NMK

दिनांक : ८ मे १८१७

NMK

दिनांक : ११ मे १९९८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.