7 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (7 APRIL)
7 एप्रिल 1875: आर्य समाजाची स्थापना झाली.
7 एप्रिल 1906: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
7 एप्रिल 1939: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
7 एप्रिल 1940: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
7 एप्रिल 1948: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
7 एप्रिल 1989: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
7 एप्रिल 1996: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
जन्म (7 APRIL)
7 एप्रिल 1506: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)
7 एप्रिल 1770: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)
7 एप्रिल 1860: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)
7 एप्रिल 1891: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)
7 एप्रिल 1920: भारतरत्न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
7 एप्रिल 1925: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २०११)
7 एप्रिल 1938: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)
7 एप्रिल 1942: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.
7 एप्रिल 1954: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.
7 एप्रिल 1982: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म
मृत्यू (7 APRIL)
7 एप्रिल 1498: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन. (जन्म: ३० जून १४७०)
7 एप्रिल 1935: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १८६७)
7 एप्रिल 1947: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८६३)
7 एप्रिल 1977: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)
7 एप्रिल 2001: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)
7 एप्रिल 2004: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२६)
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.दिनांक : 1 एप्रिल 1935
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.दिनांक : 2 एप्रिल 1870
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.दिनांक : 6 एप्रिल 1930
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.दिनांक : 7 एप्रिल 1948
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.दिनांक : 13 एप्रिल 1919
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.दिनांक : 16 एप्रिल 1853
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.दिनांक : 17 एप्रिल 1952
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.दिनांक : 18 एप्रिल 1950
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.दिनांक : 19 एप्रिल 1975
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.दिनांक : 22 एप्रिल 1970
होम रुल लीगची स्थापना झाली.दिनांक : 28 एप्रिल 1916
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)दिनांक : 9 एप्रिल 1828
: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)दिनांक : 11 एप्रिल 1827
समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)दिनांक : 23 एप्रिल 1858
मंगल पांडे ह्यांना फाशी झालीदिनांक : 8 एप्रिल 1857
गांधी चंपारण्याला आगमनदिनांक : 10 एप्रिल 1917
७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षणदिनांक : 24 एप्रिल 1993
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008