19 April Dinvishesh

19 April Dinvishesh (१९ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 19 April 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१९ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.
१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

१९ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)
१८९२: शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)
१९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.
१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.
१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.
१९८७: रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

१९ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)
१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)
१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन.
१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)
१९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.
१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.
१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)
२००४: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.
२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)
२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)
२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.