29 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (29 APRIL)
29 एप्रिल 1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
29 एप्रिल 1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
29 एप्रिल 1986: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
29 एप्रिल 1991: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
जन्म (29 APRIL)
29 एप्रिल 1727: फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १८१०)
29 एप्रिल 1848: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९०६)
29 एप्रिल 1867: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)
29 एप्रिल 1891: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९६४)
29 एप्रिल 1901: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म. (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)
29 एप्रिल 1936: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.
29 एप्रिल 1966: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.
29 एप्रिल 1970: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.
मृत्यू (29 APRIL)
29 एप्रिल 1945: जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)
29 एप्रिल 1960: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
29 एप्रिल 1980: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)
29 एप्रिल 1980: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)
29 एप्रिल 2006: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.दिनांक : 1 एप्रिल 1935
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.दिनांक : 2 एप्रिल 1870
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.दिनांक : 6 एप्रिल 1930
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.दिनांक : 7 एप्रिल 1948
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.दिनांक : 13 एप्रिल 1919
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.दिनांक : 16 एप्रिल 1853
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.दिनांक : 17 एप्रिल 1952
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.दिनांक : 18 एप्रिल 1950
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.दिनांक : 19 एप्रिल 1975
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.दिनांक : 22 एप्रिल 1970
होम रुल लीगची स्थापना झाली.दिनांक : 28 एप्रिल 1916
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)दिनांक : 9 एप्रिल 1828
: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)दिनांक : 11 एप्रिल 1827
समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)दिनांक : 23 एप्रिल 1858
मंगल पांडे ह्यांना फाशी झालीदिनांक : 8 एप्रिल 1857
गांधी चंपारण्याला आगमनदिनांक : 10 एप्रिल 1917
७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षणदिनांक : 24 एप्रिल 1993
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008