20 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (20 APRIL)
20 एप्रिल 1770: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
20 एप्रिल 1939: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
20 एप्रिल 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
20 एप्रिल 1946: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
20 एप्रिल 2008: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
जन्म (20 APRIL)
20 एप्रिल 788: ७८८ई .पुर्व : आदि शंकराचार्य यांचा जन्म.
20 एप्रिल 1749: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
20 एप्रिल 1808: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)
20 एप्रिल 1889: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
20 एप्रिल 1896: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)
20 एप्रिल 1914: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
20 एप्रिल 1939: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.
20 एप्रिल 1950: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.
20 एप्रिल 1966: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.
20 एप्रिल 1980: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.
मृत्यू (20 APRIL)
20 एप्रिल 1918: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)
20 एप्रिल 1938: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)
20 एप्रिल 1960: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)
20 एप्रिल 1970: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)
20 एप्रिल 1999: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.दिनांक : 1 एप्रिल 1935
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.दिनांक : 2 एप्रिल 1870
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.दिनांक : 6 एप्रिल 1930
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.दिनांक : 7 एप्रिल 1948
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.दिनांक : 13 एप्रिल 1919
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.दिनांक : 16 एप्रिल 1853
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.दिनांक : 17 एप्रिल 1952
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.दिनांक : 18 एप्रिल 1950
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.दिनांक : 19 एप्रिल 1975
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.दिनांक : 22 एप्रिल 1970
होम रुल लीगची स्थापना झाली.दिनांक : 28 एप्रिल 1916
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)दिनांक : 9 एप्रिल 1828
: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)दिनांक : 11 एप्रिल 1827
समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)दिनांक : 23 एप्रिल 1858
मंगल पांडे ह्यांना फाशी झालीदिनांक : 8 एप्रिल 1857
गांधी चंपारण्याला आगमनदिनांक : 10 एप्रिल 1917
७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षणदिनांक : 24 एप्रिल 1993
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008