MahaNMK > Dinvishesh > 15 MARCH DINVISHESH

15 MARCH DINVISHESH

15 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


15 MARCH DINVISHESH

महत्वाच्या घटना (15 MARCH)

15 मार्च 1493: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
15 मार्च 1564: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
15 मार्च 1680: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
15 मार्च 1820: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
15 मार्च 1827: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
15 मार्च 1831: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
15 मार्च 1877: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
15 मार्च 1892: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
15 मार्च 1906: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
15 मार्च 1919: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
15 मार्च 1939: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
15 मार्च 1956: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.
15 मार्च 1961: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
15 मार्च 1985: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
15 मार्च 1990: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
15 मार्च 2001: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
15 मार्च 2011: सीरियन युद्ध सुरु झाले.
15 मार्च 1950: नियोजन आयोगाची स्थापना

जन्म (15 MARCH)

15 मार्च 1767: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)
15 मार्च 1860: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)
15 मार्च 1866: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)
15 मार्च 1901: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)

मृत्यू (15 MARCH)

15 मार्च 44: ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.
15 मार्च 1937: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)
15 मार्च 1992: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
15 मार्च 2000: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
15 मार्च 2002: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
15 मार्च 2003: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
15 मार्च 2013: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
15 मार्च 2015: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

मार्च महिन्यातील दिनविशेष

15 MARCH DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
15 MARCH DINVISHESH

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

दिनांक : 8 मार्च 1911

महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

दिनांक : 12 मार्च 1930

भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

दिनांक : 23 मार्च 1931

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

दिनांक : 3 मार्च 1839

पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)

दिनांक : 10 मार्च 1897

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

दिनांक : 17 मार्च 1882

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना

दिनांक : 5 मार्च 2007

नियोजन आयोगाची स्थापना

दिनांक : 15 मार्च 1950

राष्ट्रीय लसीकरण दिवस

दिनांक : 16 मार्च 1955

महार वतन बिल मांडणी

दिनांक : 19 मार्च 1928

आंतरराष्ट्रीय वन दिन

दिनांक : 21 मार्च 2012

PETA ची स्थापना

दिनांक : 22 मार्च 1980

जागतिक क्षय रोग दिन

दिनांक : 24 मार्च 1962

६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

दिनांक : 28 मार्च 1988

क्रिप्स योजना जाहीर

दिनांक : 29 मार्च 1942

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.