8 April Dinvishesh

8 April Dinvishesh (८ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 8 April 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

८ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
१८५७: मंगल पांडे ह्यांना फाशी झाली
२०२४: झिम्बाब्वे गोल्ड - झिम्बाब्वे देशाने झिम्बाब्वे गोल्ड हे नवीन चलन सुरु केले आहे, जे सोन्याच्या साठ्या आणि परकीय चलनांवर आधारित आहे.

८ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)
१९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)
१९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.
१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.
१९५०: ओडिया चित्रपट अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजय मोहंती यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)
१८९२: अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार मेरी पिकफोर्ड यांचा जन्म (मृत्यू : २९ मे १९७९)
१८९२: ऑस्ट्रियन-अमेरिकन आर्किटेक्ट, लॉस एंजेलिस काउंटी हॉल ऑफ रेकॉर्डचे रचनाकर रिचर्ड न्यूट्रा रिचर्ड न्यूट्रा यांचा जन्म (मृत्यू : १६ एप्रिल १९७०)
१३६३: मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचा जन्म (मृत्यू : १४ फेब्रुवारी १४०५)

८ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)
१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)
१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)
१९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)
१९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)
१९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)
१९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.
२०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)
२०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)
२१७: रोमन सम्राट कॅराकल्ला यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १८८)
२०००: ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय बर्नी ग्रँट यांचे निधन (जन्म: १७ फेब्रुवारी १९४४)
१९७६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचे निधन (जन्म: २० ऑगस्ट १८९६)
१९२२: भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक पं. भास्करबुवा बखले यांचे निधन (जन्म: १७ ऑक्टोबर १८६९)
१८६१: अमेरिकन व्यावसायिक, ओटिस लिफ्ट कंपनीचे संस्थापक अलीशा ओटिस यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १८११)
११४३: बीजान्टिन सम्राट जॉन दुसरा कोंनेनोस यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १०८७)

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.