12 April Dinvishesh

12 April Dinvishesh (१२ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 12 April 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१२ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
१९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
२०२४: युरोपियन युनियन - युरोपियन युनियनने इजिप्त देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी अल्पकालीन आर्थिक मदत म्हणून €१ अब्ज युरोस देण्याचे वचन दिले.

१२ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
५९९: ५९९ ई.पुर्व : जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
१३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.
१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)
१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)
१९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.
१९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.
१९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
१९८८: SEBI ची स्थापना
१९३५: मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल लालजी टंडन यांचा जन्म (मृत्यू : २१ जुलै २०२०)
१९१२: इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष हमेंगकुबुवोनो नववा यांचा जन्म (मृत्यू : २ ऑक्टोबर १९८८)
१८९२: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचा जन्म (मृत्यू : ५ डिसेंबर १९७३)
१८८४: जर्मन-अमेरिकन चिकित्सक आणि बायोकेमिस्ट - नोबेल पुरस्कार ओटो फ्रिट्झ मेयरहोफ यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑक्टोबर १९५१)
१४८४: इटालियन आर्किटेक्ट, अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार अँटोनियो दा सांगालो धाकटा यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑगस्ट १५४६)

१२ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२)
१८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०)
१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)
१९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १८८२)
२००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)
२००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ यांचे निधन.
२००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९२९)
१९८९: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचे निधन (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.