September Dinvishesh: Check all the latest September dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
दिनांक : २ सप्टेंबर १९४६
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
दिनांक : १४ सप्टेंबर १९४९
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
दिनांक : १५ सप्टेंबर १९५९
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
दिनांक : २४ सप्टेंबर १८७३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
दिनांक : ४ सप्टेंबर १८२५
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
दिनांक : ५ सप्टेंबर १८८८
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
दिनांक : ७ सप्टेंबर १७९१
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
दिनांक : १५ सप्टेंबर १८६१
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
दिनांक : १६ सप्टेंबर १९१६
NCERT स्थापना
दिनांक : १ सप्टेंबर १९६१
जागतिक पर्यटन दिन
दिनांक : २७ सप्टेंबर १९८०
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.