३ ऑगस्ट दिनविशेष

3 August Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

३ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

१९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

३ ऑगस्ट जन्म

१८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

१८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

१९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

१९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)

१९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.

१९५६: १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.

१९६०: भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.

१९८४: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म.

३ ऑगस्ट मृत्यू

१९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)

१९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)

१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)

१९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)

२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३)

ऑगस्ट महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारत देश स्वतंत्र झाला.
NMK
भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
NMK
असहकार चळवळ प्रारंभ
दिनांक : १ ऑगस्ट १९२०
NMK
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
दिनांक : ६ ऑगस्ट १९५२
NMK
आसियान ची स्थापना
दिनांक : ८ ऑगस्ट १९६७
NMK
भारत छोडो दिन
दिनांक : ९ ऑगस्ट १९४२
NMK
ISRO ची स्थापना
NMK
रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.
NMK
वन्यजीव संरक्षण कायदा संमत.
NMK
राष्ट्रीय क्रीडा दिन