MahaNMK > Dinvishesh > 19 JULY DINVISHESH

19 JULY DINVISHESH

19 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


19 JULY DINVISHESH

महत्वाच्या घटना (19 JULY)

19 जुलै 1692: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
19 जुलै 1832: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
19 जुलै 1900: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली
19 जुलै 1903: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
19 जुलै 1940: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
19 जुलै 1947: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
19 जुलै 1952: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
19 जुलै 1969: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
19 जुलै 1969: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
19 जुलै 1976: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
19 जुलै 1980: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
19 जुलै 1992: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
19 जुलै 1993: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
19 जुलै 1996: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
19 जुलै 1969: १४ बँकांचे राष्ट्रीयकरण

जन्म (19 JULY)

19 जुलै 1814: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.
19 जुलै 1827: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
19 जुलै 1834: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.
19 जुलै 1896: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
19 जुलै 1899: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
19 जुलै 1902: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
19 जुलै 1902: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
19 जुलै 1909: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
19 जुलै 1938: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
19 जुलै 1946: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.
19 जुलै 1955: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.
19 जुलै 1961: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

मृत्यू (19 JULY)

19 जुलै 931: ९३१ई.पूर्व : जपानचे सम्राट उडा यांचे निधन. (जन्म: ५ मे ८६७)
19 जुलै 1309: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.
19 जुलै 1882: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)
19 जुलै 1965: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)
19 जुलै 1968: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)
19 जुलै 1980: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.
19 जुलै 2004: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

जुलै महिन्यातील दिनविशेष

19 JULY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31
19 JULY DINVISHESH

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबई विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 18 जुलै 1857

भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

दिनांक : 26 जुलै 1999

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

दिनांक : 23 जुलै 1856

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

दिनांक : 31 जुलै 1865

वसंतराव नाईक जयंती

दिनांक : 1 जुलै 1913

FRBM कायदा २००३ अमलात.

दिनांक : 5 जुलै 2004

राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

दिनांक : 5 जुलै 2017

बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

दिनांक : 7 जुलै 1854

फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

दिनांक : 10 जुलै 1800

जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

दिनांक : 11 जुलै 1989

जागतिक युवा कौशल्य दिन

दिनांक : 15 जुलै 2014

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

दिनांक : 18 जुलै 1969

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

दिनांक : 20 जुलै 1924

राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

दिनांक : 22 जुलै 1947

१४ बँकांचे राष्ट्रीयकरण

दिनांक : 19 जुलै 1969

कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

दिनांक : 26 जुलै 1902

कारगिल विजय दिवस

दिनांक : 26 जुलै 1999

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.